
🌱 कापूस पिकातील रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण
कापूस पिकातील मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि इतर रसशोषक किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी उपयुक्त मार्गदर्शन.

शेतीविषयक माहिती, पीक संरक्षण आणि आधुनिक शेतीच्या अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा!

AgriNext Crop Solutions ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादने आणि विश्वासार्ह कृषी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली कृषी सेवा संस्था आहे.
आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी उत्पादने, ऑनलाइन कृषी प्रशिक्षण, माती परीक्षण, पीक व्यवस्थापन मार्गदर्शन आणि डिजिटल कृषी ई-पुस्तके एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमचे ध्येय — आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे.
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाइन कृषी प्रशिक्षण आणि माती परीक्षणाच्या माध्यमातून उपयुक्त मार्गदर्शन.


कापूस पिकातील मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि इतर रसशोषक किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी उपयुक्त मार्गदर्शन.

🌦️ गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत!
पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी 🌫️ धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे!!
सकाळी धुकं आणि दिवसभर कडक ऊन ☀️ यामुळे विविध पिकांवर परिणाम होत आहे!







ड्रोनच्या मदतीने पिकांचे निरीक्षण, अचूक फवारणी आणि आधुनिक शेती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येते.

डिजिटल साधने, हवामान माहिती आणि स्मार्ट सेन्सरच्या मदतीने पिकांचे निरीक्षण व शेतीचे नियोजन अधिक सुलभ करता येते..

ठिबक सिंचन, स्वयंचलित पाणी नियंत्रण आणि योग्य सिंचन नियोजनाद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान.






शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर!
संपूर्ण भारतभर विनामूल्य वितरण.
विश्वासार्ह व्यवहाराची हमी.
गुणवत्ता आमचं पहिले प्राधान्य.
तुमच्या वेळेची आणि विश्वासाची कदर.
कृषी उत्पादने, ई-पुस्तके आणि सेवांबाबत अधिक माहितीसाठी आम्हाला WhatsApp वर मेसेज करा.
कृषी उत्पादने, प्रशिक्षण आणि माती परीक्षण सेवांसंबंधी माहितीसाठी आमच्याशी थेट संपर्क साधा
तुमचे प्रश्न, सूचना किंवा सेवांसंबंधी चौकशी आम्हाला ईमेलद्वारे पाठवा.